|| श्री रामनाथ बेताळ प्रसन्न | |
||श्री रामपुरुष प्रसन्न ||
विशेष आवाहन
आमच्या सगळ्या सभासदांना कळविण्यात येत आहे की आम्ही सध्या आमच्या सभासदांची संपूर्ण माहिती गोळा करून ती संगणक मध्ये साठवून ठेवत आहे आमच्या सगळ्या सभासदांना विनंती आहे की त्यांनी आपला मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, व संपूर्ण पत्ता (ज्यांना आमच्या वार्षिक पत्रिका मिळत नाही) आमच्याकडे पाठवून द्यावा, किंवा खाली दिलेल्या कमिटी सभासदांकडे संपर्क साधावा.
श्री. दुर्गादास रामनाथ लोटलीकर ९४२२०५७१४६ अध्यक्ष.
श्री. पांडुरंग यशवंत लोटलीकर ७७९८३३९५९६ सचिव.
श्री. सोनल जयवंत लोटलीकर ९९२३२१०२२४ खजिनदार.
श्री. सतीश सूर्या लोटलीकर ९४२२०६०२५१ मुख्यत्यार.
तसेच त्यांना वार्षिक वर्गणी द्यायची असेल ते आमच्या ऑनलाईन सेवेचा वापर करू शकतात. आमच्या बँक खात्याची माहिती आमच्या वार्षिक पत्रिकेत दिलेली आहे. तसेच ज्यांना नवीन सभासद व्हायचे आहे त्यांनी वरील नंबरवर संपर्क साधावा. कोणालाही काही माहिती पाहिजे असल्यास त्याने ते कमिटीकडे संपर्क साधावा. तसेच आम्ही मुंबई व गोवा सभासदांसाठी दोन वेगवेगळ्या व्हॉट्स ॲप ग्रुप बनवलेले आहेत. व्हॉट्स ॲप क्रमांक आहे ८७८८६३१९०२. जर कोणी सभासद नसेल तर त्यांनी प्रथम सभासद होणे जरुरी आहे व नंतर त्याचा व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये समावेश करण्यात येईल. कृपया वरील आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्हाला सहकार्य करावे हि विनंती.
आपले नम्र,
श्री रामपुरुष मंदिर सोसायटी