महासभा नोटीस

श्री रामपुरुष मंदिर सोसायटी, वेर्डे, कुंकळ्ळी – गोवा # महासभा नोटीस # दैवज्ञ ब्राम्हण लोटलीकर समाजाच्या श्री रामपुरुष मंदिर सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण महासभा गुरुवारी दिनांक २८ जुलै २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता श्रीरामपुरुष मंदिर सभागृह, वेर्डे येथे घेण्यात येईल. तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहून सभेत भाग घ्यावा ही विनंती. सभेपूढील विषय : १). […]

विशेष आवाहन

|| श्री रामनाथ बेताळ प्रसन्न | | ||श्री रामपुरुष प्रसन्न ||   विशेष आवाहन   आमच्या सगळ्या सभासदांना कळविण्यात येत आहे की आम्ही सध्या आमच्या सभासदांची संपूर्ण माहिती गोळा करून ती संगणक मध्ये साठवून ठेवत आहे आमच्या सगळ्या सभासदांना विनंती आहे की त्यांनी आपला मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी,  व संपूर्ण पत्ता (ज्यांना आमच्या वार्षिक पत्रिका […]

Special Notice

                                          // श्री राम रुष प्रसन्न // मंदिरा सभोवतालचे दगडी कुंपण फार जुन आणि  जीर्ण झाल्यामुळे कमिटीने त्याच्या पुनर्बांधणीचा / दुरुस्तीचा  निर्णय घेतला आहे. ह्या प्रकल्पाचा सगळा खर्च करण्याचा संकल्प आमच्या भगिनी मंडळाने सोडला आहे. कमिटीने त्याला मान्यता पण दिलेली आहे. सध्या भगिनी मंडळाकडे असलेली एक लाखाची कायम ठेव या कामासाठी वापरण्याचे योजिले आहे. उर्वरित […]