श्री रामपुरुष मंदिर सोसायटी,
वेर्डे, कुंकळ्ळी – गोवा
# महासभा नोटीस #
दैवज्ञ ब्राम्हण लोटलीकर समाजाच्या श्री रामपुरुष मंदिर सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण महासभा गुरुवारी दिनांक २८ जुलै २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता श्रीरामपुरुष मंदिर सभागृह, वेर्डे येथे घेण्यात येईल. तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहून सभेत भाग घ्यावा ही विनंती.
सभेपूढील विषय :
१). अध्यक्षांचे भाषण
२). मागील सभेचा अहवाल वाचून कायम करणे.
३). शके १९४३ (सान २०२१-२२) सालचा जमा-खर्च (ऑडिट रिपोर्ट) सभे पुढे ठेवणे.
४) सन २०२२-२३ चे अंदाज पत्रक सभेपुढें ठेवणे.
५) आयत्या वेळी येणार्या विषयांवर अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा केली जाईल.
ता. क : गणपुर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास ही सभा अर्धा तासानंतर, असेल तीच गणपुर्ती मानून त्याच ठिकाणी त्याच विषयासह घेतली जाईल, कृपया याची नोंद घ्यावी.
वेर्डे,
सचिव
श्री.पांडुरंग यशवंत लोटलीकर.